रश्मी टेलिव्हिजनच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मी देसाईचा सुपर स्टायलिश ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर चर्चेत आहे. रश्मी देसाई ही टेलिव्हिजनमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मी देसाई सोसल मीडियावर सक्रीय असते रश्मी देसाईच्या किलर अदा रश्मीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत बिग बॉसनंतर रश्मी देसाईकडे अनेक प्रोजेक्ट आलेत रश्मीच्या हॉट अदा रश्मीच्या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतो