सनी लिओनीच्या घायाळ करणाऱ्या अदा सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रीय असते नुकतेच सनीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत या फोटोमध्ये सनी लिओनी सुंदर दिसतेय सनीच्या फोटोवर लाईक कमेंटचा वर्षाव सनीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत सनी लिओनीने अनेक चित्रपटात आणि वेबसिरिजमध्ये काम केलेय सनी लिओनीचे आयटम साँग्सही केलेत सनीच्या सौंदर्याचे अनेकजण दिवाने आहेत.. सनी लिओनीच्या ग्लॅमर्स अदा..