हाहा म्हणता पार्किंगमधील गाड्यांची झाली राख! पालघरमध्ये ही भीषण आगीची घटना समोर आलीय. पार्किंग केलेल्या बाईक्सला भीषण आग लागली आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने पार्किंगमधील सात ते आठ बाईक जळून खाक पालघर पूर्व येथील रामनगर परिसरातील घटना आगीचं कारण अजूनही अस्पष्ट मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आग लागल्यानंतर लोकांनी मोठी गर्दी केली.