‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्यातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.



सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते.



नुकतेच मानसीने सुंदर फोटोशूट केलं आहे. यातील काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये मानसीने काळ्या रंगाचा टँक टॉप आणि जेगीन्ग्स परिधान केलं आहे.



वेगवेगळ्या फोटो पोज देत अभिनेत्रीने हे खास फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोंवर पती प्रदीप खरेराने देखील खास कमेंट केली आहे.



मानसीच्या अदा पाहून प्रदीपही घायाळ झाला आहे. ‘हॉटनेस..#मिसेस खरेरा’ अशी कमेंट त्याने या पोस्टवर केली आहे. (Photo : @manasinaik0302/IG)