पाकिस्तानात खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान जगातील अनेक देशांच्या पुढे घरात वापरण्यात येणारे सैंधव मीठ हे फक्त पाकिस्तानातून पाकिस्तानातील टरबूजाला देखील अधिक मागणी मीठ, दगड, चुना आणि सल्फर यांनाही भारतात मोठी मागणी सिमेंटला भारतात मोठी मागणी भारतही पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात स्टील आणि तांबे खरेदी करतो सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानमध्ये केले जाते पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या कापसाला मोठी मागणी