आजपर्यंत तुम्ही जगभरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती किंवा सेलिब्रटीबद्दल ऐकल असेल, पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांबद्दल माहित आहे का?

फक्त माणसेचं नाही तर, जगभरात अनेक प्राणी आहेत, जे अतिशय श्रीमंत आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी कोणते आहेत आणि त्यांची संपत्ती जाणून घ्या.

गुंतर IV (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. गुंतर IV हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे.

गुंतर IV या कुत्र्याची संपत्ती एकूण 500 दशलक्ष डॉलर ($500 Million) म्हणजे सुमारे 41,34,37,52,500 रुपये आहे.

नाला (Nala) नावाची मांजर जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे.

नालाची संपत्ती सुमारे 100 दशलक्ष डॉलर आहे. या मांजरीचे 4.4 दशलक्ष फॉलोअर्स असून हिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे.

पॉपस्टार टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया बेन्सन ही जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया 97 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 800 कोटीची मालकीण आहे.

सँडी, सनी, ल्यूक, लॉरेन आणि लॅला या कुत्र्यांच्या क्रमांक सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

अमेरिकन टॉक शो होस्ट ओपेरा विन्फ्रेचे हे पाळीव कुत्रे आहेत. तिच्या मृत्यूपत्रात 30 दशलक्ष डॉलर संपत्ती या कुत्र्यांच्या नावावर आहे.

पोमेरेनियन कुत्रा जिफपॉम जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जिफपॉमचे इंस्टाग्रामवर 9.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

जिफपॉम एक इंटरनेट स्टार देखील आहे. जिफपोम या पाळीव कुत्र्याची सुमारे 25 दशलक्ष डॉलर एवढी मालमत्ता आहे.