काही लोकांचे छंद विचित्र असतात. काही लोकांचे छंद इतके महागडे असतात, की हे ऐकून एखाद्या सर्वसामान्य माणसाला धडकीच भरेल.

असाच एक प्रकार जपानमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने केला आहे.

आपल्या आवडत्या प्राण्याप्रमाणे दिसण्यासाठी या तरुणाने लाखो रुपये खर्च केले आहेत.

या तरुणाने फक्त लांडगासारखा दिसण्यासाठी एवढा खर्च केला आहे.

या तरुणाने हुबेहुब लांडग्यासारखा दिसण्यासाठी महागडा सूट बनवून घेतला आहे.

या व्यक्तीने सूट बनवण्यासाठी झेपेट कंपनीशी संपर्क साधला आणि एक अल्ट्रा रिॲलिस्टिक वॉल्फ सूट तयार करून घेतला.

या तरुणाने झेपेट नावाच्या कंपनीकडून 3,000,000 येन म्हणजे 18.5 लाख रुपये खर्च करून महागडा सूट तयार करुन घेतला आहे.

तरुणाने सांगितले की, त्याला प्राण्यांची आवड आणि त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे. त्याला बालपणापासूनच लांडग्यासारखं दिसण्याची इच्छा आहे.