कातळ दगडावर 40 फुट विठ्ठलाची रांगोळी



कातळ दगडावर साकारली 40 फुट विठ्ठलाची रांगोळी



आषाढी वारीनिमित्त कातळ दगडावर साकारली 40 फुट विठ्ठलाची रांगोळी



आषाढी वारीनिमित्त अनेक कलाकार विठ्ठलाची कलाकृती साकारत आहेत



विठ्ठलाची कलाकृती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.



कुडाळ पाट गावातील चित्रकार अल्पेश घारेची कलाकृती



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चित्रकार अल्पेश घारे याची कलाकृती



आषाढी वारीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.



पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे



कातळ दगडावर साकारली 40 फुट विठ्ठलाची रांगोळी