बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

ABP Majha
आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABP Majha
नुकतेच आलियाने या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केलं आहे.

नुकतेच आलियाने या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये पूर्ण केलं आहे.

ABP Majha
सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.

ABP Majha

आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ABP Majha

आलियाचा 'हार्ट ऑफ स्टोन' हा हॉलिवूड सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ABP Majha

'हार्ट ऑफ स्टोन' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तर या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

ABP Majha

आलिया आणि रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABP Majha

रणवीर सिंहसोबतचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABP Majha

आलियाच्या 'डार्लिंग्स' सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.

ABP Majha