विद्यार्थ्यांनींनी केली शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी विद्यार्थ्यांनींनी केली शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी, निवासी शाळेचा आगळा वेगळा उपक्रम गोंदिया जिल्ह्यातील डव्वा इथं विद्यार्थ्यांनींनी शेतीच्या कामात सहभाग घेतला गोंदिया जिल्ह्यातील डव्वा येथील निवासी शाळेचा आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांनींनी शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी केली धान पिकाबदल शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतात जावून शास्त्रीय पद्धतीनं भात पिकाची रोवणी शिक्षकांकडून भात रोवणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विद्यार्थीनींना देण्यात आलं विद्यार्थ्यांनींनी केली शास्त्रीय पद्धतीनं भात रोवणी