वजन कमी (Weight loss) करण्यासाठी अनेक लोक डाएट फॉलो करतात. तसेच काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊ एक्सरसाइज करतात.
ABP Majha

आता घरबसल्या वजन कमी करायचं असेल तर आहारात कांद्याचा (Onion) समावेश करा. कांद्याचे सेवन केल्यानं तुमचे वजन कमी होऊ शकते.

कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे वनस्पतीसारखे गुणधर्म आहेत. हे एक फ्लेव्होनॉइड आहे. ज्यामध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहिल.

कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एक कप चिरलेल्या कांद्यामध्ये जवळपास 64 कॅलरी असतात.

कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. एक कप चिरलेल्या कांद्यामध्ये जवळपास तीन ग्रॅम फायबर असते.

ABP Majha

त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही कांद्याचा समावेश करु शकता. कांद्यामध्ये असणारे सॉल्यूबल फाइबर हे क्रेविंग कमी करते.

ABP Majha

याचबरोबर कांद्याचा ज्यूस आणि कांद्याचे सूप हेसुद्धा तुमचे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.