महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या अंबोलीत यावर्षी 3450 मिलीमीटर पाऊस



निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी



सध्या राज्याच्या विविध भागात धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे



पावसामुळं धबधबे ओसंडून वाहत आहेत



अंबोलीत निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी



राज्यात अंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो



अंबोलीत धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी



अंबोलीत चांगला पाऊस झाल्यानं निसर्ग नटला



आत्तापर्यंत अंबोलीत 3450 मिलीमीटर पावसाची नोंद



पावसाळ्यात अंबोलीत पर्यटक मोठ्या प्रमाणावर निसर्ग, धबधबे पाहण्यासाठी येतात