Royal Enfield भारतात सहा नवीन बाईक लॉन्च करणार. अलीकडेच कंपनीने Classic 350 चा अपडेटेड मॉडेल लॉन्च केला. त्याआधी Royal Enfield Thunderbird लॉन्च केली. कंपनी Shotgun 650 Roadster लॉन्च करू शकते. Royal Enfield Hunter देखील लॉन्च करू शकते. कंपनीने या बाईकची टेस्टिंग सुरू केली आहे.