अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.



‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे.



बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती.



तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे,



जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते



अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत,



ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.



तेजस्वी प्रकाशचा हा गोल्डन रॉयल लूक खूप सुंदर आहे. या गोल्डन जॅकेटने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत.



तेजस्वीने हा लूक हेवी कानातल्यांसोबत कॅरी केला आहे, स्मोकी मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे