पिवळ्या साडीमध्ये पलक तिवारीच्या अदा; चाहते झाले फिदा!

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी अभिनयाच्या जगात हात आजमावत आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी अभिनयाच्या जगात हात आजमावत आहे.


पलक सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते


तिचा सिझलिंग अवतार चाहत्यासाठी शेअर करत असते.


पलकने पिवळ्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत


चाहत्यांना हे फोटो आवडे आहेत


फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय


पलकचा 'बिजली-बिजली' हा म्युझिक व्हिडिओ काही काळापूर्वी रिलीज झाला होता.


पलक 'रोजी: द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटात दिसणार


पलकचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत.