बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) मोठा चाहतावर्ग आहे.
12 वर्षांपूर्वी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या कार्तिकला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
पण आता तो बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असून इंडस्ट्रीतील सर्वांचा लाडका आहे.
अभिनेता यशस्वी झाला की स्टारडम येण्यासोबत मोठ्या प्रमाणात पैसे यायलाही सुरुवात होते.
पण कार्तिकने मात्र पैसे सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या आईकडे दिली आहे.
नेटफ्लिक्सच्या एका सिनेमाचं कार्तिकने दहा दिवस शूटिंग केलं होतं. त्याचे त्याला 20 कोटी रुपये मिळाले होते.
कार्तिक आर्यन सिनेमे, इवेंट्स, प्रमोशन आणि जाहीरातींच्या माध्यमातून चांगलीच कमाई करतो.
पण त्याच्याकडे किती पैसे आहेत हे अभिनेत्याला माहीत नाही. पैसे सांभाळण्याची
कार्तिक आर्यन आज बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असला तरी
त्याचे पैसे सांभाळण्याची जबाबदारी मात्र त्याच्या आईकडे आहे