बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षीत आगामी सिनेमा 'अॅनिमल' लवकरच चित्रपट गृहात...



रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे.



'अॅनिमल' हा क्राईम-ड्रामा चित्रपट आहे.



'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



या सिनेमात रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत.



या सिनेमातील रणबीर कपूरची भूमिका ही त्याच्या आतापर्यंतच्या त्याने साकारलेल्या भूमिकेपेक्षा फार वेगळी आहे.



एका गँगस्टरच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे.



संदीप रेड्डी वांगा यांनी या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.



अॅनिमल हा सिनेमा हिंदीसह पाच भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.



अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी सारखे स्टार्स 'अॅनिमल'मध्ये दिसणार आहेत.