उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी पातीचा कांदा आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतो.



पातीच्या कांद्यामध्ये अनेक पोषण तत्वे आढळतात.



सर्दी खोकल्या सारख्या समस्यांसाठी उपयुक्त ठरु शकते.



जे आपल्याला हिवाळ्यामध्ये उपयुक्त ठरतात.



यामध्ये विटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट आणि फायबर सारखे गुणधर्म आढळतात.



यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.



यामुळे सांधेदुखीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.



तसेच हाडं मजबूत होण्यासाठी देखील मदत होते.



पचन संस्था चांगली राहण्यास मदत होते.



हृदयाचे आरोग्य चांगले राहते.