सुंदर ओठ सर्वांनाच हवे असतात.

सुंदर ओठांसाठी त्यांची योग्य काळजी घ्यायाला हवी.

अनेक वेळा असा प्रश्न पडतो की सिगारेटच्या सेवनाने ओठ काळे होतात.

तज्ञांच्या मते जास्त प्रमाणात सिगारेटचे सेवन केल्यास ओठ काळे होऊ शकतात.

जाणून घ्या काय आहे या मागचे कारण.

सिगारेट मध्ये निकोटीनचे प्रमाण अधिक असते.

त्यामुळे जास्त प्रमाणात सिगारेटचे सेवन केल्यास ओठ काळे पडू शकतात.

सिगारेटच्या सेवनाने तुमचे ओठ काळे झाले असतील तर हे उपाय करा.

गुलाबजेलचा वापर करावा.

कोरफड आणि पेट्रोलियम जेलचा वापर करावा.