मनुका शरिरासाठी फायदेशीर असतात.

यात आयर्न, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम या सारखे अनेक पोषक घटक आढळतात.

मनुक्याचे शरिरास फायद्या सोबतच नुकसान देखील आहेत.

जास्त प्रमाणात याचे सेवन केल्यास अनेक समस्या होऊ शकता.

जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी मुनुक्याचे जास्त सेवन करू नये.

जास्त प्रमाणात मुनुक्याचे सेवन केल्यास श्वास घेणास त्रास होऊ शकतो.

तसेच याचा तुमच्या पचनक्रियेवर ही परिणाम होऊ शकतो.

जास्त प्रमाणात मनुका खाल्यास कफ, गॅस यां सारख्या समस्या होऊ शकता.

तसेच जास्त प्रमाणात मनुकांचे सेवन केल्यास पोट संबंधी समस्या होऊ शकता.