5 जूनला नाशिकमध्ये कांदा परिषद, सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा
ABP Majha

5 जूनला नाशिकमध्ये कांदा परिषद, सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ABP Majha

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कांद्याला खूप कमी दर मिळत आहे.
ABP Majha

कांद्याला खूप कमी दर मिळत आहे.

कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
ABP Majha

कांद्याचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.
कांद्याचा दरावरुन विविध शेतकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत

ABP Majha

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला

ABP Majha

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी 5 जूनला कांदा परिषद

ABP Majha

जागर शेतकऱ्याचा आक्रोश कांदा उत्पादकांचा

ABP Majha

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदा परिषद

ABP Majha

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये रुई या गावात 5 जून 2022 रोजी भव्य कांदा परिषद

कांदा परिषदेला माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत.