Hero Vida भारतीय बाजारपेठेत लॉन्च. ही स्कूटर V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारात लॉन्च. Vida V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये. V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये. कंपनीने दोन्ही स्कूटर पोर्टेबल बॅटरीसह लॉन्च केल्या. Vida V1 Pro 165 किलोमीटरची रेंज देते.