अॅस्टन मार्टिची SUV DBX 707 लॉन्च. या कारची किंमत 4.63 कोटी रुपये आहे. कंपनीचे हे आतापर्यंतचे सर्वात महागडे मॉडेल आहे. या कारचे इंजिन खूपच दमदार आहे. यात 4.0L, twin-turbocharged V8 इंजिन आहे. हे इंजिन 707 hp ची जबरदस्त पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते.