इलेक्ट्रिक कारची बॅटरी किमान 8 वर्षे टिकते.


बॅटरी सुमारे 1,50,000 किमी टिकू शकते.


प्रत्येक कारमध्ये बॅटरीची क्षमता वेगवेगळी असते.


यानेच याचा चार्जिंगचा वेळ देखील ठरतो.


इलेक्ट्रिक कारची बॅटरी दीर्घकाळ टिकेल अशी डिझाइन केलेली असते.


लिथियम-आयन बॅटरीची क्षमता दरवर्षी सुमारे 2.3 टक्क्यांनी कमी होते