टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा सामना धर्मशाला स्टेडियममध्ये खेळवला जातोय

ODI वर्डकपमधील एकूण 5 सामने इथे खेळवले जातील

भारतातील सर्वात सुंदर स्टेडियमपैकी एक धर्मशाला स्टेडियम

हिमाचलप्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे फोटो पाहून तुम्ही थक्कच व्हाल

चारही बाजूंनी पर्वतरांगांनी हे स्टेडियम वेढलंय

धर्मशालाचं वातावरणंही खेळासाठी उत्तम आहे.

विश्वचषकापूर्वी BCCI नं पुन्हा एकदा डागडुजी केली होती.

स्टेडियममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा आहेत.

विश्वचषकापूर्वी स्टेडियममधील आउटफिल्डही तयार करण्यात आलंय



धर्मशाला स्टेडियम खरंच डोळ्यांचं पारणं फेडतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.