विश्वचषकात आज टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना

नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये सामन्याचा थरार रंगलाय

विश्वचषकातील इतर संघ एकीकडे अन् टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानचा थरार दुसरीकडे

खेळाडूंसोबतच त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले चाहतेही संघाची जर्सी परिधान करतात

पाकिस्तानच्या जर्सीवर उर्दूमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं

तुम्हाला माहितीय, पाकिस्तानच्या जर्सीवर उर्दूमध्ये काय लिहिलेलं असतं?

जर्सीवर असलेल्या स्टारच्या आतमध्ये पाकिस्तान लिहिलेलं असतं

सर्वच देशांच्या जर्सीवर त्यांच्या देशाचं नाव लिहिलेलं असतं

पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू आहे

त्यामुळेच जर्सीवर पाकिस्तानचं नाव उर्दूत लिहिलंय