अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. नुसरतचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. नुसरतने गुलाबी रंगाचा हॉट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. या डेसमध्ये ती तिची फिगर फ्लॉंट करत आहे. अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाइल खूप पसंत केली जात आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुसरतने गुलाबी बॉडीकॉनसह कोणतेही दागिने घातलेले नाहीत. अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला आहे. साध्या लूकमध्येही नुसरत कमालीची सुंदर दिसत आहे.