मालदीवमध्ये जान्हवी चांदण्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी कपूर पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. जान्हवी कपूरने चांदण्या रात्रीचा एक फोटो शेअर केला आहे. ही छायाचित्रे शेअर करत तिने कॅप्शन देखील दिले आहे. 'फिकट चंद्रप्रकाशात मला भेटा.' असं कॅप्शन जान्हवीने फोटोला दिले आहे. जान्हवीने तिचे बिकीनी फोटो देखील शेअर केले आहेत.