अभिनेत्री सोनाक्षी अलीकडे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आताही तिने काही फोटोज पोस्ट केले आहेत. कायमच ती वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटो शेअऱ करते. तिच्या सर्वच फोटोंना तुफान लाईक्स-कमेंट्स पडतात. तिने आतादेखील काही फोटो पोस्ट केले असून ती एका मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. सोनाक्षीचा हा ड्रेस अगदी चमकदार आहे. याआधीच्या ड्रेसेसपेक्षा हा ड्रेस अगदी खास आहे. हाच तो ड्रेसअसून दोन फोटो तिने पोस्ट केले आहेत. यात ती अगदी गॉर्जियस दिसत आहे. सध्या सोनाक्षीचा चित्रपट आला नसला तरी तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त