नुसरत भरुचा बॉलीवुडमधील एक क्लास अभिनेत्री आहे. तिचे अधिक सिनेमे आले नसले तरी ती प्रसिद्ध आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे सिनेमे हटके असून तिची अॅक्टिंगही हटके असते. त्यामुळे तिच्या सिनेमाची चाहते वाट पाहतात. याशिवाय ती सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिने आताही काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिचा हटके ट्रेडीशनल लूक दिसत आहे. फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. तिचे कार्तिक आर्यनसोबतचे सिनेमे बरेच गाजले आहेत.