अभिनेत्री अनुषा दांडेकर अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच अनुष्काने लेटेस्ट फोटोशूट केले आहे. लेटस्ट फोटोशूटमध्ये अनुषाने बिकिनीवर वेगेवगळ्या पोझ दिल्या आहेत. अनुषा दांडेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनुषा तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत राहते. अनुषा तिच्या क्यूटनेसमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. अनुषाची फॉलोअर्स यादीही सतत लांबत चालली आहे. अनुषाने गुलाबी रंगाचा ओपन श्रग पेअर केला आहे. अनुषा ऑफ व्हाइट कलरची बिकिनी परिधान करताना दिसत आहे. अनुषाने नुकतेच इन्स्टाग्राम हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.