अभिनेत्री नुसरत भरुचाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे अनेक फोटो शेअर केले आहेत



नुसरतचं हे फोटोशूट फारचं ग्लॅमरस आहे



या फोटोंमध्ये नुसरत भरुचा व्हाईट बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे



नुसरतचे हेअरस्टाईलही या लूकला साजेशी अशी आहे



या लूकला पूर्ण करण्यासाठी नुसरत भरुचाने हलका मेकअप केला आहे



या फोटोंमध्ये नुसरत भरुचा वेगवेगळ्या आणि मनमोहक अदांनी कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहे



अभिनेत्री नुसरत भरुचाचा समावेश टॉप अभिनेत्रींमध्ये होतो



नुसरतने 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली



'लव्ह, सेक्स और धोका', 'प्यार का पंचनामा' सारख्या चित्रपटातून नुसरत भरुचाला खरी ओळख मिळाली होती



नुसरत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे