बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सौंदऱ्यासाठी प्रसिद्ध ती कायम विविध लूक्समध्ये फोटो करत असते शेअर सोशल मीडियावरही उर्वशी चांगलीच सक्रीय आताही तिचे साडीतील काही फोटो झाले आहेत व्हायरल पिवळ्या रंगाच्या साडीत उर्वशी दिसत आहे फारच सुंदर बॉलीवुड सिनेमात झळकलेली उर्वशी कोणत्याही प्रकारच्या लूकमध्ये सुंदर दिसते. तिच्या विविध लूक्सवर चाहतेही असतात फिदा त्यामुळेच तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सता पडतो पाऊस वेस्टर्न लूकमध्येही उर्वशी दिसते अतिशय सुंदर विविध सांस्कृतिक लूकमध्ये उर्वशीचं सौंदर्य खुलतं