अभिनेत्री सोनाली राऊत तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते



महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्मलेली सोनाली राऊतने आज आपल्या अदाकारीच्या बळावर चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे



सोनाली राऊतनं तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली



2014 साली आलेल्या एक्सपोज चित्रपटातून सोनाली राऊतनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं



सोनाली राऊत रिॲलिटी शो बिग बॉस 8 मध्ये झळकली होती



सोनाली राऊत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे



सोनालीचे फोटो पोस्ट होताच जोरदार व्हायरल होतात



सोनाली तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते



सोनालीचे फोटो पोस्ट होताच जोरदार व्हायरल होतात