साजूक तुपाचे 2 थेंब नाकात टाकण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?



तुप हे गाईच्या आणि म्हशीच्या दुधापासून तयार केले जाते



तुपाचे असे दोन प्रकार बाजारात मिळतात



बऱ्याचदा तुपाचा वापर अनेक घरात जास्त प्रमाणात केला जातो



पदार्थाची चव वाढवण्यासाठी तुपा स्वयंपाकात वापर जात



साजूक तुपाचा वापर केल्याने शरीर बळकट बनत



नाकात दोन थेंब तुप टाकल्याने अनेक आजारापासून सुटका होते



रात्री दोन थेंब झोपताना टाकल्यास सकाळी उठल्यावर नाक साफ होते तसेच फ्रेश देखील वाटत



तुपाचे फायदे अनेक प्रकारे आहेत



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.