घरात रुद्राक्षाचे झाड लावता येते का?

या टिप्सचा वापर करून लावा हे झाड

हे झाड लावण्याचा योग्य कालावधी हिवाळ्यात असतो.

हे झाड लावण्यासाठी अवश्यक तेवढी माती जमा करावी.

त्यासाठी कोरडी, हलकी आणि पोषक तत्वाने भरपूर अशी माती हवी.

योग्य आकाराची कुंडी निवडा ज्यात झाडाच्या मुलांची योग्य वाढ होईल.

कुंडीला तळाशी छिद्र असावे म्हणजे त्यातून पाणी बाहेर पडेल.

हे झाड सावलीत ठेवावे. तापमान 35 डिग्री पेक्षा अधिक नसावे.

हे झाड कडक उन्हात ठेवू नये.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.