बाहेर गेल्यावर शाकाहारी जेवणाची सोय असेल का? असा प्रश्न शाकाहारी लोकांना नेहमी पडतो.

तुम्हीही यापैकी एक असलात तर या 7 शहरांबद्दल जाणून घ्या.

भारतात जवळपास 40% लोक शहरी आहेत.

जाणून घ्या या जागा कोणत्या आहेत.

वाराणसी उत्तर प्रदेश

ऋषीकेश उत्तराखंड

मदुराई तामिळनाडू

हरिद्वार उत्तराखंड

अयोध्या उत्तर प्रदेश

वृंदावन उत्तर प्रदेश