अभिनेत्री नोरा फतेही



नोराच्या डान्सची जगभरात चर्चा



सोशल मीडियावर सक्रिय




नोराने नुकताच तिचा एक क्लासी लूक शेअर केलाय.

या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे



नोराचे फोटो व्हायरल होत आहे



नोरा ब्लॅक आऊटफिट्समध्ये दिसत आहे.



तिचा हा स्टायलिश लूक चाहत्यांना खूप आवडला



नोरा फतेही सध्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने ज्युनियर्स'मुळे चर्चेत








नोराच्या सौंदर्याने आणि स्टायलिश स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले


नोराची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे