अभिनेत्री हुमा कुरैशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच हुमाने पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट केले आहे. हुमाने हे पारंपारिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हुमाने शरारा ड्रेस परिधान केला आहे. हुमा अलीकडे तिचे अनेक नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हुमाचा हा वेगळा अंदाज चाहत्यांना देखील खूपच आवडतो. चाहते देखील हुमाचे फोटो शेअर करत असतात. हुमा नेहमीच आपले ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. हुमाला लाखो लोक इन्स्टाग्रावर फॉलो करतात. फोटोशूटसाठी हुमाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. चाहत्यांनी हुमाच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.