नोरा फतेहीने पारदर्शक साडीतील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

फिकट पांढऱ्या रंगाच्या पारदर्शक साडीत नोरा खूपच सुंदर दिसत आहे.

ट्रान्फरंट साडीसोबत नोराने नेकलेस कॅरी केले आहे.

दिलबर गाण्यानंतर नोरा प्रसिद्धीच्या झोतात आली.

नोराचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

नोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

आपले नव-नवीन फोटो नोरा चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नोरा फतेहीने अलीकडे जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय.

या दाव्यामुळेच नोरा चर्चेत आलीय.

या फोटोंमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे.

नोराच्या स्माईलने चाहत्यांना भलताच आनंद झालाय.