नोव्हेंबर महिन्यात अनेकजण शेव्हिंग करत नाही.



नोव्हेंबर महिन्यात अनेकजण दाढी वाढवतात.



नोव्हेंबर महिना हा 'No Shave ' महिना असतो.



खरंतर ही कॅन्सरविरोधी मोहीम आहे.



कॅन्सरबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते.



या 'No Shave ' मध्ये लोक एक महिना दाढी करत नाहीत.



एक महिना दाढी आणि केस वाढवले जातात.



या मोहिमेचा उद्देश्य फक्त केस कापण्यास नकार देणे नाही.



तर एक महिन्याचे पैसे वाचवून कॅन्सरग्रस्तांना मदत करण्यासाठी ही मोहीम आहे.



'No Shave' ची सुरुवात अमेरिकेतील NGO मॅथ्यू हिल फाउंडेशनने 2003 मध्ये केली होती.