उच्च रक्तदाबाची समस्या सध्या झपाट्याने वाढत आहे



WHO च्या म्हणण्यानुसार , जगात 128 कोटी बीपीचे रूग्ण आहेत



आता प्रश्न पडतो की, सामान्य रक्तबदाब म्हणजे काय?



सामान्य BP 120/80 mm Hg आहे



सिस्टोलिक दाब 120 मिमि एचजी पेक्षा कमी असावा.



जर डायस्टोलित दाब 80 मिमि पेक्षा कमी असेल तर ते सामान्य आहे



जर रक्तदाब 129-85 मिमि एचजी असेल तर तो सीमारेषा आहे



जर बीपी 130-90 मिमि एचजी पेक्षा जास्त असेल तर ते उच्च मानले जाते.



जर ते 180 - 120 मिमि पेक्षा जास्त असेल तर ते धोकादायक आहे



रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्याकरता हिरव्या पालेभाज्या खाव्या