आजकाल अनेकजण सिगरेटचे सेवन करताना दिसतात



अगदी कमी वयाचे मुले देखील सिगरेट मारताना दिसतात



लहान वयात लागलेली सिगरेटची सवय सहजासहजी सोडता येत नाही



हा अभ्यास जपानमधील क्योटो मेडिकल सेंटरमध्ये करण्यात आला आहे



याकरता 1382 सिगरेच मारणाऱ्या लोकांवर प्रयोग करण्यात आले



या सर्व लोकांनी फेगरस्ट्राॅम चाचणी पूर्ण केली आहे



या चाचणीतून निकोटीनच्या व्यसनाचे तीव्रतेचे मूल्यांकन करण्यात येते



20 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना सिगारेट सोडण्यात अडचणी येत असल्याचे आढळून आले



20 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना सिगारेट सोडणे सोपे होते



मात्र सिगरेट कोणत्याही वयातील लोकांनी मारल्याने अनेक गंभीर आजार होऊ शकतात