राज ठाकरे यांच्या नातवाचं म्हणजेच अमित ठाकरे यांच्या मुलाचं बारसं झालं



या चिमुकल्याचं नावं 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे.



राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा पार पडला



5 एप्रिल रोजी राज ठाकरे यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं होतं



अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे 27 जानेवारी 2019 रोजी लग्न झाले होते



त्यांच्या लग्नाला राजकीय मंडळी, बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती



लग्न झाल्यानंतर अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले होते