प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता मसाबा गुप्ता ही प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा पुन्हा तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत मसाबाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले मसाबाने व्हाईट ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केले मसाबा यामध्ये हॉट दिसत आहे मसाबा मसाबा या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे मसाबा खऱ्या आयुष्यात देखील स्टायलिश मसाबाने इंडिया टॉप मॉडेल शोमध्ये परीक्षकाची भूमीका बजावली व्हाईट ऑफ शोल्डरमध्ये मसाबाचा हॉट अंदाज