अदा खान ही छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या अदा खान अतिशय सुंदर अभिनेत्री आहे अलीकडेच अदा खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाही. फोटोंमध्ये, अदा खान लाईट कलरची साडी पारिधान केली आहे अदाने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक खास ओळख मिळवली आहे या लूकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, अदाने डार्क मेकअप केला आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत फार कमी वेळात या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत अदा खानला 'अमृत मंथन' या टीव्ही सीरियलमधून ओळख मिळाली