सोशल मीडिया सेन्सेशन निया सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर त्यामुळेच निया कायमच चर्चेत असते. हॉट फोटोजमुळे निया कायम चर्चेत असते. कायमच हटके हॉट पोजमध्ये निया करते फोटोशूट आताही एका हॉट ब्लॅक ड्रेसमध्ये तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. एखाद्या आय़टम साँगसाठी हा लूक केला असल्याचं दिसत आहे. विविध प्रकारच्या ड्रेसेसमध्ये नियाचे फोटो होतात व्हायरल इन्स्टावर देखील ती नवनवीने फोटोज पोस्ट करत असते कायम नवनवीन फोटोंसह व्हिडीओही करत असते पोस्ट चाहत्यांकडूनही या फोटोजवर होतो लाईक्सचा वर्षाव