निया शर्मा म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे नियाच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव निया सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते. वेगवेगळ्या पोझमधील फोटोंमध्ये निया हॉट आणि ग्लॅमर्स दिसते नियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतेच नियाने सोशल मीडियावर आपले हॉट फोटो पोस्ट केलेत नियाच्या कातिलाना अदा चाहत्यांना आवडत आहेत. नियाचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो साभार - facebook.com/iniasharma