अभिनेत्री करिश्मा तन्नाने अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत



सोशल मीडियावर करिश्मा तन्ना अॅक्टिव्ह असते

मोनोक्रोम फिल्टरमधील फोटो करिश्मानं शेअर केले आहेत

ऑफ शोल्ड व्हाइट शर्ट आणि ग्रे पँट अशा लूकमध्ये करिश्मा दिसते



करिश्मानं फोटोला कॅप्शन दिलं, 'Caption this for me '



नागिन या मालिकेमधून करिश्मा प्रेक्षकांच्या भेटीस आली



'कयामत से कयामत तक' या मालिकेतील करिश्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती



करिश्माला इन्स्टाग्रामवर सहा मिलियनपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात



'संजू' या चित्रपटामध्ये देखील करिश्मानं काम केले