इलेक्ट्रिक स्कूटर Okhi 90 भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. पूर्ण चार्ज केल्यावर 160 किमीचा पल्ला गाठू शकते. या स्कूटरची टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतकी आहे. Ockhi 90 फक्त दहा सेकंदात 0 ते 90 किमी प्रतितास वेग पकडू शकते. Ockhi 90 चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत सुमारे 1.03 लाख रुपये आहे.